Saturday, July 21, 2012

Rajgad

राजगड, स्वाराज्याची  पहिली राजधानी. जवळ जवळ 20 वर्षे महाराज्यांच्या रुपान आख्या महाराष्ट्राची  कमान संभाळली असा निर्भिड, निधड्या छातीचा किल्ला. ज्याला पायथ्या पासून पाहताच मानत धड़की भरते असा गड. महाराज्यांनी  स्वतः कल्पना लढवून हा किल्ला बांधला तो म्हणजे तोरणाची डागडुजी करत असताना जे सात सोन्याचे हंडे गुप्तधन सापडला त्यामधून. काल अचानक मित्रांचं बोलावणं आला आणि गेलो परत एकदा भेटीला त्या राजबिंड्या अमर, अजस्त्र कलाकृतीला.

पुण्यामधून सकाळी ६:३० ला राज-गडाकडे प्रस्थान केला. सिंहगड रोड-खानापूर-पाबेघाट मार्गे निघालो. तसा पाबेघाट हा निसर्ग सौन्दार्याने भरलेला आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांची नजर न लागलेला एकमेव पुण्या जवळचा घाट. घाटाच्या माथ्यावर गेल्यावर आपल्याला ट्रेकर्स ची तीन श्रद्धास्थानं एकाच जागेवरून पाहायला मिळतात: पाठिमागे अजस्त्र सिंहगड, उजव्या बाजूला गगनचुंबी तोरणा आणि डाव्या बाजूला निधडा राजगड. पाबे-घाट संपल्यावर आम्ही वाजेघर-साखर मार्गे गठाल ते गुंजावणे. अगदी छोटासा खेडं. अगदी महाराज्यांपासून आज पर्यंत राजगड आणि गडकर्यांची सेवा करत असलेला गाव. इथले गावकरी आज हि छोटी-मोठी हॉटेल्स चालवतात पण अडचणीच्या नावाखाली लुटत मात्र अजिबात नाहीत, नाहीतर एक सिंहगड सगळे लुटायलाच पाहतात.

 तसं पाबेघाट मार्गे पोहचायला वेळ लागतो पण तो एक वेगळाच अनुभव आहे. ९:३० ला पोहोचल्यावर चढाई ला सुरवात केली. तसा अडीच तासात सर केला. जाताना गुंजावणे गावातून चोर-दरवाज्या मार्गे जावं. अजून एक रस्ता आहे पण तो खूपच अवघड समजला जातो.चे गुएवेरा चा आदर्श राखून एक हि थेंब पाणी न पिता गड चढण्याच समाधान विलक्षण असता.गेल्या-गेल्या पहिल्यांदा दर्शन मिळाला ते सध्याच्या काळातील गडकरी असलेल्या वानरसेनेच आणि नंतर पद्मावती देवीचं. तसा पाहायला गेला तर हा गड खूपच मोठा आहे, आणि याच्या तिन्ही माच्या इतर दोघींपासून खूपच दूर अंतरावर आहेत. पूर्ण गड किती वेळेत आणि काय काय पाहायचा याचा पूर्ण नियोजन करून पहिल्यांदा निघालो ते सुवेळा माची-कडे. सुवेळा माची कडे जनता मध्येच एक भूल-भुलैया सारखा ठिकाण लागतं, थोडा खाली उतरल्यानंतर कळत की तो गुंजावणे दरवाजा आहे. बहुतेक गुंजावेन गावातून जो अवघड रस्ता राजगडावर जातो त्याचा हा गडावरचा

बहुतेक गुंजावेन गावातून जो अवघड रस्ता राजगडावर जातो त्याचा हे  गडावरच प्रवेशद्वार असावा. परत आम्ही कूच केली ती सुवेळा माची-कडे. सुवेळा-माची च्या थोडा आधी डाव्या हाताला वरती पहिला असता आपल्याला कातळात एक खूप मोठा छिद्र दिसत. तिथे जाता आलं तर नक्की जावं. सुवेळा माची पाहिल्यानंतर आम्ही परत पद्मावती माची कडे आलो आणि कूच केली ती बाले-किल्ल्याकडे. राज-गडाचा मुख्य आकर्षण म्हणजे हा बालेकिल्ला. संपूर्ण कातळात घडलेला, एकच वाट असलेला आणि आजही जिंकायला अशक्य वाटावा असा हा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यावर पाहायला आता फक्त राजवाड्याचे अवशेष राहिले आहेत, तसेच पाण्याची दोन टाकीही आहेत. तसा चढायला अवघड आणि धोकादायक वाटणारा बालेकिल्ला उतरताना तितका अवघड वाटला नाही.

आता वेळ परतीची झाली होती. शिवाजी महाराज्यांच नवा घेऊन आम्ही खालती कूच केली ती 4:30 वाजता.  आता मात्र पूर्ण दिवस पाण्यात नाहलेला आणि १००-१५० ट्रेकर्सच्या पायाखाली धूळधान झालेला रस्ता खूपच निसरडा झाला होता. जराही चूक झाली आणि पाय घसरला किंवा लाचाकाला तर पाय किमान २-३ दिवसांसाठी कामातून जाण्याची शक्यता होती. जाताना वरती चढताना जितकी काळजी घेतली नव्हती तितकी उतरताना घ्यायला लागत होती ती फक्त या निसरड्या रस्त्यामुळे. बहुदा हा माझा पहिलाच ट्रेक होता जिथे चढण्यापेक्षा उतरताना वेळ जास्त लागला. उतरल्यानंर मस्त पैकी चहा आणि पोह्यावर तव मारल्यानंतर आत्मा तृप्त झाला. आणि संध्याकाळी ७:३० वाजता पुण्याकडे प्रयाण केलं ते मात्र महाराजांची मनात परवानगी घेऊनच.



Thursday, July 19, 2012

What is so special with Hans Zimmer(Batman-The Dark Night Rises)

I fall in love of background scores when I saw "The last samurai". My detailed and deep investigation revealed that almost all Hollywood movies which I have loved lot and which are still there on my personal computer(in-spite of having loads of development stuff, a running production server over, a full  fledged development system on it) have music-background score given by same man: Hans Zimmer. Once I got the fact that I love to watch movies just because of background score and almost my 50% review of whether movie is good or bad depends upon how was the background score of the movie, I tried to find out works by the Hans and other musicians.

 
With this I got to know great works by other few great people, John Murphy(Abhijeet Pathak introduced me to John murphy), James Newton Howard
(Blood Diamond fame),  Brian Tyaler (Fast Furious fame .... loves his all scores for Fast Five FF). All these people along with Hans are great musicians and have great profile, each one has given around 60-70 movies background score. But Hans stands out of them. Almost all the movies he has given score are the biggest box office hits Gladiator, Black Hawk Down, Tears of the Sun, The last Samurai, Da Vinci Code, Angels and Demons, Pirates (fuck off that people who use there mobile ringtone as Pirates theme and dont know it is by Hans), Batman-Dark Night and my favorite one The Holiday.



What is so special with Hans music is he know how to blend traditional, tribal,  local music with the electronic one. Black Hawk Dawn .... master piece .. what a perfect blend of the Sumerian ... Somalian music with the electronic, his music made me serious about learning Sumerian, specially his song "Gortoz a Ran". In "Tears of the Sun" he blended west African music with electronic. While in "The Last Samurai" what a perfect Japanese music he has given. In Lobert Langdon fame "Da Vinci Code" and "Angels and Demons" he played europian sounds.

With this versatile mix of traditional music with mainline electronic, he has created  awesome background scores. His ability of smelling, sensing, testing music is way bigger, excellent, perfect. Day by day his music is getting mature and after listening score for Dark Night Rises am sure of that it will be big hit.

If you love Steven Spielberg, Mel Gibson, Christopher Nolan then you must respect Hans, If they are the great directors, think tank in different kind of cinema, Hans is someone who brings different king of great music.

All  the best for next success for Hans, "The Dark Night Rises".


Monday, July 9, 2012

Ubuntu 10.04, 12.04 crash and drops to BusyBox shell initramfs prompt

My ubuntu 10.10 Lucid Lynx suddenly stopped working on some day. It was dropping me to the command prompt showing Ubuntu busy Box. initramfs.

After Googling i found that it is problem with the grub and simply reinstalling the grub could solve your problem instantly.

Here are the steps to re-install your grub and get your crashed linux system up.

1> Boot your system with the any Linux distribution cd-dvd (i use fedora 11) to re-install the grub.

2>  Go to option  "Choose rescue existing system"

3> Now execute following commands

#chroot /mnt/sysimage
#grub-install /dev/sda

Now reboot the system  and you will find that your system is running perfectly fine.







Saturday, May 12, 2012

Links:
1> For android installation on ubuntu 10.04
     http://codesupply.net/content/android-software-development-kit-sdk-setup-ubuntu-1004-lucid-lynx